साळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा : एकास अटक ब्युरो । सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात साळगाव येथे मुंबई गोवा हायवे पुलावर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या बाबाजी विजय नाईक, वय 40 ,रा. खासकिलवाडा सावंतवाडी याला शुक्रवारी अटक केली. सुमारे ६,८५,२९०/- रुपये किमतीचा…

Read Moreसाळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

पाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

निलेश जोशी । कुडाळ : इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करणार आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.…

Read Moreपाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

युवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट

सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट (रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) यांची नियुक्ती केल्याची माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली…

Read Moreयुवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट

पाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ : सिंधु संजीवनी ग्रुप आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय श्री क्षेत्र-डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १९ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या काळात पाट येथील केंद्रशाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रूग्णालयाचे…

Read Moreपाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सिंधुदुर्ग, ग्लोबल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर उद्या, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर मांगल्य मंगल…

Read Moreवेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

मिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

नेहा जाधव दुसरी तर ईशा गोडकरचा तिसरा क्रमांक बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळता निमित्त  झालेल्या खुल्या  जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली   बागवाडी उत्कर्ष…

Read Moreमिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

शेतकर्‍यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रोत्साहन देणार – अश्विनी घाटकर

झाराप येथे शेती शाळेचे आयोजन निलेश जोशी। कुडाळ : कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा विकास करणे हाच राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रमुख उद्देश आहे. ज्यासाठी कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना दिली जाईल. या योजनेतून कृषी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.ज्याद्वारे दर्जेदार…

Read Moreशेतकर्‍यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रोत्साहन देणार – अश्विनी घाटकर

कुडाळ तालुका शिवसेना महिलाप्रमुख पदी सिद्धी सिद्धेश शिरसाट

कुडाळ शहर बाजारपेठेसह तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : कुडाळ शहर बाजारपेठेसह कुडाळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कुडाळ तालुका…

Read Moreकुडाळ तालुका शिवसेना महिलाप्रमुख पदी सिद्धी सिद्धेश शिरसाट

चित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड

अवघ्या दोन तासात साकारले जयवंत नाईक यांचे पोर्ट्रेट कलारसिकांनी अनुभवले प्रत्यक्ष व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक. निलेश जोशी । कुडाळ : समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्र कॅनव्हास वर कशाप्रकारे साकारले जाते याचा याची ​दे​ही याची डोळा अनुभव चित्रकला कलावंतांनी घेतला. कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत…

Read Moreचित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड

कुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन यांचे आयोजन आदर्श शाळा, जीवन गौरव, रायझिंग स्टार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे होणार वितरण निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत…

Read Moreकुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

निलेश जोशी । कुडाळ : ज्यांनी जे आर डी टाटा, शरदराव पवार तसेच मोठमोठे उद्योगपती यांचे व्यक्ती चित्रण केले आहे, असे सुप्रसिध्द चित्रकार किरण हणमशेठ यांनी पाट हायस्कुलला भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले…

Read Moreप्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

वजन कमी करा ! फक्त ५३०० रुपयांमध्ये आणि सोबत ३ महिन्याचे औषध अगदी मोफत !

पोट, जाडी आणि लठ्ठपणा कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध कुडाळ : वजन कमी करा ! सुटलेले पोट, वजन, चरबी कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध चार ते पाच दिवसात घरपोच मिळेल. यासाठी ३ महिन्याच्या औषधाची किंमत फक्त ५३००…

Read Moreवजन कमी करा ! फक्त ५३०० रुपयांमध्ये आणि सोबत ३ महिन्याचे औषध अगदी मोफत !
error: Content is protected !!