प्रेरणादायी ! ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाढदिवस साजरा

विनायक पाटील यांची आदर्शवत कामगिरी प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील क्षा. म. समाज मुंबई संचलित के एम एस अद्यापक विद्यालय मिठबाव येथील डीएड कॉलेजचा विद्यार्थी विनायक पाटील यांने आपला वाढदिवस कॉलेजच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला ही निश्चितच…

Read Moreप्रेरणादायी ! ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाढदिवस साजरा

कुडाळ नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर 

महाविकास आघाडीच्या धोरणानुसार निवड  सर्वाना सोबत घेऊन काम करणार – अक्षता खटावकर  निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर विराजमान झाल्या. आफरीन करोल यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानन्तर नगराध्यक्ष पदासाठी अक्षता खटावकर…

Read Moreकुडाळ नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर 

राकेश कांदे यांचा कुडाळ शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा

प्रतिनिधी । कुडाळ : भाजपचे कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे . तसे राजीनामा पत्र त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर याना पाठवले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या अचानक…

Read Moreराकेश कांदे यांचा कुडाळ शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा

“शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!”

प्रशासकीय यंत्रणांकडून गर्दीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांना जमवण्याची नामुष्की ? लाखो रुपये उधळून केलेला इव्हेंट म्हणजे “चाराणेची कोंबडी अन बारण्याचो मसालो” असल्याची लाभार्थ्यांमध्ये चर्चा.. मनसेची टीका प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र शासन आयोजित कुडाळ येथील “शासन आपल्या दारी” इव्हेंटमुळे…

Read More“शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!”

पुरुषांची वटपौर्णिमा ! १४ वर्षांची अनोखी परंपरा 

कुडाळ मध्ये पुरूषांनीही घेतले वडाला सात फेरे  पत्नीप्रती जपला जातोय सन्मान  निलेश जोशी । कुडाळ : आज वटपौर्णिमा ! जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेच व्रत करतात. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुष मंडळी  गेली १४ वर्ष वट…

Read Moreपुरुषांची वटपौर्णिमा ! १४ वर्षांची अनोखी परंपरा 

SSC निकाल । साळगाव हायस्कूल दहावीचा निकाल ९६.२२ टक्के

मधुकर तेंडोलकर प्रथम, तर श्रेया तामणेकर द्वितीय प्रतिनिधी । कुडाळ : साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२२ लागला असून मधुकर विवेक तेंडोलकर हा ९३.२० टक्के गुण संपादन करून शाळेत पहिला आला आहे.तर श्रेया दिलीप…

Read MoreSSC निकाल । साळगाव हायस्कूल दहावीचा निकाल ९६.२२ टक्के

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश

पाट हायस्कुलचा निकाल ९६.४२ टक्के प्रतिनिधी । कुडाळ : एस. के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय पाट चा निकाल ९६.४२ टक्के लागला . एकूण १४०उमेदवारांपैकी १३५ उमेदवार उत्तीर्ण झाले .माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रशालेचे प्रथम तीन क्रमांकाचे…

Read Moreमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश

कुडाळच्या ‘त्या’ उद्धट एपीआयची बदली करा !

राजकीय पदाधिकाऱ्यांची एसपींकडे मागणी ब्युरो । सिंधुदुर्ग : कुडाळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले एपीआय श्री. मनोज पाटील यांची वागणूक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी अरेरावीची उद्धट स्वरुपाची असते. नेहमी सरकारी कामात अडथळा ३५३ दाखल करण्याची धमकी ते सर्वाना…

Read Moreकुडाळच्या ‘त्या’ उद्धट एपीआयची बदली करा !

हुमरमळा (वालावल) येथील सौ रमा गाळवणकर आणि श्रीम रेणुका परब यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : महीलांच्या प्रश्नांसाठी आणि गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सौ रेणुका दत्ताराम परब आणि सौ रमा आत्माराम गाळवणकर या दोन महीलांचा सन्मान नुकताच हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री जंगले यांच्या हस्ते करण्यात आला.…

Read Moreहुमरमळा (वालावल) येथील सौ रमा गाळवणकर आणि श्रीम रेणुका परब यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार

कुडाळ गवळदेव येथे साजरी होणार पुरुषांची वटपौर्णिमा

पत्नीप्रती सन्मान राखण्यासाठी पुरुष घालतात वटवृक्षाला सात फेरे गेली १४ वर्षे सुरु आहे उपक्रम प्रतिनिधी । कुडाळ : जसा पती सातजन्म लाभावा त्याचप्रमाणे कर्तृत्वसंपन्न पत्नी सातजन्मच नव्हे तर जन्मोजन्मी लाभावी. यासाठी खऱ्या अर्थाने स्त्रीच्या कर्तृत्वाचा, धीरोदात्तपणाचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी वडाला…

Read Moreकुडाळ गवळदेव येथे साजरी होणार पुरुषांची वटपौर्णिमा

रोटरी तर्फे कुडाळ तहसीलदार कार्यालयात वाॅटर प्युरिफायर व वाॅटर कुलरचे लोकार्पण

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम.निलेश जोशी । कुडाळ : रोटरी सेवा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्यामाध्यमातून कुडाळ तहसीलदार कार्यालयात वाॅटर प्युरिफायर व वाॅटर कुलर प्लांटचे लोकार्पण तहसीलदार अमोल पाठक व रोटरी क्लब ऑफ कुडाळ…

Read Moreरोटरी तर्फे कुडाळ तहसीलदार कार्यालयात वाॅटर प्युरिफायर व वाॅटर कुलरचे लोकार्पण

लाडवाडी-कोळंबच्या नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

श्री महादेवी आकारसेवा मंडळ लाडवाडी-कोळंबचे रौप्य महोत्सवी वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री महादेवी आकारसेवा मंडळ लाडवाडी-कोळंब, मालवणच्या रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ अंतर्गत आयोजित खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली.   रौप्य…

Read Moreलाडवाडी-कोळंबच्या नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम
error: Content is protected !!