
सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !
तहसीलदार वीरसिंग वसावे यांची ग्वाही तहसीलदार वसावे यांची पत्रकारांशी सकारत्मक चर्चा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील…










