
वालावलमध्ये संगीत विद्यालयाचा शुभारंभ
प्रतिनिधी । कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल या देवस्थान समितीने वालावल पंचक्रोशीतील संगीत प्रेमी व युवा पिढी साठी संगीत विद्यालयायाचा शुभारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी करण्यात आला. यावेळी झी मराठीवर नव्याने येणाऱ्या ‘सार काही…