वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवा !

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे महावितरणला आवाहन महावितरणला समस्यांची यादीच केली सादर अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची घेतली भेट ऑक्टोबरमध्ये ग्राहक मेळावे आयोजित करण्याची मागणी निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी…

Read Moreवीज ग्राहकांच्या अडचणी सोडवा !

स्पर्धात्मक युगात नवी आव्हाने स्वीकारा – शरद नारकर

सिधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी सर्वसाधारण सभा सभासद पाल्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्तांचा सन्मान सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत.   जिद्द चिकाटी मेहनतीला आत्मविश्वासाची जोड दिली…

Read Moreस्पर्धात्मक युगात नवी आव्हाने स्वीकारा – शरद नारकर

कृषी अवजारे आणि यंत्रसामग्री अनुदानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर याना दिले निवेदन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे व यंत्रसामग्री करिता देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळालेले नाही तरी हे अनुदान लवकरात लवकर मिळावे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कृषी केंद्रीय…

Read Moreकृषी अवजारे आणि यंत्रसामग्री अनुदानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

आंब्रड दशक्रोशीसाठी स्वतंत्र सबस्टेशनची मागणी

दशक्रोशीतल्या वीज समस्यांबाबत वीज ग्राहक संघटनेचा पुढाकार सणासुदीच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे महावितरणचे आश्वासन प्रतिनिधी । कुडाळ : आंब्रड आणि दशक्रोशीत सणासुदीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहील असे आश्वासन महावितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग आणि आंब्रड…

Read Moreआंब्रड दशक्रोशीसाठी स्वतंत्र सबस्टेशनची मागणी

एसआरएम कॉलेजमध्ये डॉ.महेश केळुसकर यांच्या ‘क्रमशः’चे अभिवाचन

प्रतिनिधी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित डॉ.महेश केळुसकर लिखित क्रमशः कादंबरीचे अभिवाचन आणि चर्चा हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी या कार्यक्रमात त्यांच्या क्रमशः कादंबरी मधील काही निवडक भागाचे…

Read Moreएसआरएम कॉलेजमध्ये डॉ.महेश केळुसकर यांच्या ‘क्रमशः’चे अभिवाचन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप जिंकेल – भाजपा नेते निलेश राणे

पक्षाने दिलेले कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवा; कार्यकर्त्यांना केले आवाहन प्रतिनिधी । कुडाळ : येणारी लोकसभा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप मोठ्या संख्येने विजयी होईल असे भाजपा माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप जिंकेल – भाजपा नेते निलेश राणे

पत्रास कारण असे कि…..

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र विकासात्मक कामांसाठी मनसेची आता पत्र पॉलिसी प्रतिनिधी । कुडाळ : मनसेचे माजी युवा जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. विकासात्मक तसेच…

Read Moreपत्रास कारण असे कि…..

कुडाळमध्ये उद्या श्रावणमेळा

कुडाळ पं स. चे आयोजन मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत उपक्रम पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह अनेकांची उपस्थिती प्रतिनिधी । कुडाळ : पंचायत समिती कुडाळच्या वतीने यावर्षी मेरी मिट्टी मेरा देश या समर्पित भावनेतून मातृभुमी को नमन वीरों को वंदन करणारा श्रावणमेळा…

Read Moreकुडाळमध्ये उद्या श्रावणमेळा

कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर

अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड बैठकीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील उपस्थित वीज ग्राहकांनी विजेच्या समस्यांबाबत महावितरणचे वेधले लक्ष प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ग्राहकांच्या विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग…

Read Moreकुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर

तेंडोली येथे २७-२८ रोजी आरती आणि नामस्मरण सप्ताह कार्यक्रम

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यात तेंडोली येथील श्री देव रवळनाथ मंदीरात २७ व २८ ऑगस्ट रोजी आरती व नामस्मरण सप्ताह कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२७ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, श्री…

Read Moreतेंडोली येथे २७-२८ रोजी आरती आणि नामस्मरण सप्ताह कार्यक्रम

कुडाळ येथे देवेंद्र प्रबोधमालेचा झाला शुभारंभ

पहिले पुष्प कीर्तनकार ह. भ. प. प्रशांत धोंड यांनी केले सादर प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पक्षाच्यावतीने कुडाळ भाजप कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा देवेंद्र प्रबोधमालेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर हा प्रबोधमालेचा…

Read Moreकुडाळ येथे देवेंद्र प्रबोधमालेचा झाला शुभारंभ

रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण स्वागतार्ह्य पण कोकणवासीयांच्या यातना कधी संपणार ?

राज्यकर्त्यांना चाकरमान्यांच्या व्यथा दिसत नाहीत हे दुर्दैव..! प्रसाद गावडे यांनी उपस्थित केले प्रश्न प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वेची निर्मिती करताना महाराष्ट्राने 70 %,गोव्याने 10 % आणि कर्नाटक ने 20% आर्थिक टक्के वाटा उचलला मात्र तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वाट्याला गाड्यांच्या…

Read Moreरेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण स्वागतार्ह्य पण कोकणवासीयांच्या यातना कधी संपणार ?
error: Content is protected !!