राजेश प्रभू सरपंचपदी

निलेश जोशी । कुडाळ : वालावल ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. वालावल ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे राजेश प्रभू विजयी झाले आहेत राजेश प्रभू यांना 838 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सागर पाटकर यांना 384 मते मिळाली नोटा 8.
वालावल ग्रामपंचायत प्रभाग निहाय सदस्य-
वालावल ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 -मध्ये समीक्षा समीर गोवेकर या(268 )मतांनी विजयी झाल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी देवयानी वालावलकर याना 143 )मते मिळाली. नोटा 5 मते पडली. जनार्दन बंगे (232) विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी हेमंत वालावलकर यांना 182 मते पडली. नोटा दोन. . पूर्वा आडेकर या (265) विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी अक्षता वालावलकर यांना 182मते पडली नोटा (2).
प्रभाग 2 मधून- साक्षी कवठणकर (296) विजयी. शुभदा कुंडेकर (296 )विजयी, यशश्री वालावलकर-(272 )विजयी,तर त्यांच्या प्रतिस्पर्धी रिया कोचरेकर -(135) पूजा राऊळ 171), वंदना हळदणकर- (100) मते पडली. नोटा 14 मते.
प्रभाग 3 मध्ये -मनोज पाटकर (274) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विलास मयेकर यांना 10) मते पडली. नोटा 4. प्राची हळदणकर यांना 272 मते मिळून विजयी झाल्या त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र गावडे यांना 109 मते पडली नोटा 5.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!