
सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर
सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचारी सह पतसंस्था मर्या., सिंधुदुर्गची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिनिधी । कुडाळ : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सह पतसंस्थेचे खेळते भांडवल सध्या ३ कोटीच्या वर आहे. सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेले कॅश क्रेडीट कर्ज संस्थेने अल्पावधीतच निरंक केले आहे.…