
गणेशोत्सव काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर निर्धारीत करावेत
मनसेची आरटीओकडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात असंख्य कोकणी माणूस हा मुंबई, पुणे इतरही विविध भागातून गणपती निमित्त आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनामार्फत येत असतो. अशाप्रकारे हा कोकणी माणूस खाजगी…