
टोक्याच्या त्रासाने त्रस्त ग्रामस्थांची धान्य गोदामाला धडक
नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थ कीटकांच्या त्रासाने हैराण गोदाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर अतिरिक्त धान्य साठ्यामुळे समस्या अधिक गंभीर प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला मोठया प्रमाणावर टोका पडल्याने त्या कीटकाचा त्रास लगतच्या नेरुर-गोंधयाळे वाडीतील रहिवाशांना होत आहे. हे कीटक मोठ्या…

कूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार
मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रमेश हरमलकर
जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिले नियुक्ती पत्र शिवसेना वाढवणार – श्री. हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्याचे…

शुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती
वैभववाडी(प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण…

वीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक
वीज प्रश्न सुटले नाहीत तर कायदा हातात घेण्याचा इशारा महावितरणकडून समस्या दूर करण्याची ग्वाही प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कुडाळ परिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांतील विज समस्यांबाबत…

सरंबळ इंग्लिश स्कुलचा १०० टक्के निकाल
कु. हर्षा महादेव तोंडवलकर प्रशालेतून प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबई संचलित सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला. यावर्षी प्रशालेतून २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून २१…

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त
अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

एस्. एल्. देसाई विद्यालय, पाटचा निकाल ९७.२९ टक्के
महती रवींद्र बुरुड प्रशालेतून प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -२०२४ मध्ये प्रशालेतील १११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल ९७.२९ टक्के लागला. प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कु.…

एसएससी परीक्षेत कुडाळ हायस्कूलचा निकाल १०० टक्के
परीस प्रसाद कुबल ९८.६० % गुण मिळवून प्रथम संस्कृत मध्ये १० विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत क.म.शि.प्र. मंडळ संचालित…

कारभार सुधारा.. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जा !
वारंवार खंडित वीज पुरवठ्यावर मनसे आक्रमक मनसे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा प्रतिनिधी । कुडाळ : अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र…

पांग्रड हायस्कूल उत्तुंग यशाची गुरूकिल्ली
यावर्षीही दहावीचा निकाल 100% मुलींनी मारली बाजी डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात बागडणार आणि नेहमीच चमकते तारे घडवणाऱ्या पांग्रड हायस्कूलचा निकाल या वर्षी देखील 100% टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश प्राप्त केले आहे. प्रथम क्रमांक समीक्षा मर्गज 93.80%…