शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा 2023 निकाल

मोठा गट

प्रथम क्रमांक : दुर्ग वेडे नाबरवाडी
▪️किल्ला : रांगणागड

द्वितीय क्रमांक : आई केळबाई मित्र मंडळ, केळबाईवाडी
▪️किल्ला : तोरणागड

तृतीय क्रमांक : चाकर शिवबाचे मित्रमंडळ, शांतिनिकेतन सोसायटी
▪️किल्ला : सुवर्णदुर्ग

उत्तेजनार्थ : नरसिंह महापुरुष मित्र मंडळ, लक्ष्मी वाडी
▪️किल्ला : जिंजी

छोटा गट

प्रथम क्रमांक : शिवभक्त बाल मित्र मंडळ, केळबाईवाडी
▪️किल्ला : प्रतापगड

द्वितीय क्रमांक : उद्धव पाटकर, कविलगाव
▪️किल्ला : सिंधुदूर्ग

तृतीय क्रमांक : अन्वी तेरसे
गवळदेव मंदिर जवळ, तेरसे कंपाऊंड
▪️किल्ला : शिवनेरी

उत्तेजनार्थ : सर्वज्ञा देसुरकर
अयोध्या पार्क जवळ, केळबाईवाडी
▪️किल्ला : कोरीगड

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित गड किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आई केळबाई मंदिरात पार पडला.🚩 उपस्थित शिवप्रेमी-विवेक पंडित,सुविनय दामले,विवेक मुतालिक,मिलिंद देसाई,दत्तगुरुप्रसाद तावडे,साळुंखे(काका),उदय आइर,केशव माडये,सागर वालावलकर,सिद्धेश सावंत,गुरुदास प्रभू,दैवेश रेडकर आणि रमाकांत नाईक.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!