
आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर
कुडाळ मालवण तालुक्यातील ५० ग्रामीण मार्गांचे होणार खडीकरण,डांबरीकरण कणकवली : मतदारसंघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील आ. वैभव नाईक यांनी सुचविलेल्या एकूण…










