
पावसानेे ओढ दिल्याने कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त – भाई चव्हाणपावसाळ्यात धुक्याची दाट चादर
कणकवली:-दि. २२- गेले सुमारे दोन आठवडे पावसाने ओढ दिल्याने कोकणातील भातशेतीसह भरड धान्यांची शेती अडचणीत आली आहे. भल्या पहाटेपासूनच भर पावसाळ्यात हिवाळ्याप्रमाणे धुक्याची दाट चादर आसमंतात पहुडलेली दिसत आहे. कडक उन्हामुळे भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विम्याचे कवच…










