
घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रम ‘प्रारंभ २०२३’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी “प्रारंभ-२०२३” या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग…









