
दिलदार मनाचा धाडसी लोकप्रतिनिधी म्हणजे पुष्पसेन सावंत – प्रा.अरुण मर्गज
पुष्पसेन सावंत यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत त्यांना आदरांजली प्रतिनिधी । कुडाळ : दिलदार मनाचा, धाडसी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राजकारणाकडे पाहणारा जन मनातील लोकप्रतिनिधी म्हणजे माजी आमदार पुष्पसेन सावंत होय. असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी…










