
गणेशोत्सवात भाविकांना सोयी सुविधा द्या – शंकर बर्गे
गणेशोत्सव आढावा बैठक ब्युरो । सिंधुदुर्ग : गणपती उत्सवानिमित्त विविध ठिकाणांहून नागरिक जिल्ह्यात येत असतात. या काळात भाविकांना सुविधा देत त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले. …










