
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी
परतीच्या प्रवासासाठी देखील राहणार टोल माफी संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहन धारकांना दिले जाणार पास गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसेच परिवहन महामंडळाच्या एसटी ला देखील टोल माफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार याबाबतचा शासन आदेश पारित करण्यात आला…










