
जिल्हा नाट्य महोत्सव आज विद्यामंदिर माध्य. प्रशालेत उत्साहात साजरा
कणकवली/मयुर ठाकूर या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ साळुंखे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषविले विज्ञान आणि मानवी जीवन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून नाट्य कलाकाराना शुभेच्छा व्यक्त केल्या . प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी मा . किशोर गवस साहेब उपशिक्षणाधिकारी श्रीमती आवटी…










