19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धे मध्ये कणकवली कॉलेज कणकवली चे सुयश.

कणकवली/मयुर ठाकूर.

क्रीडा व युवक सेवा संचनालय,महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित तालुकास्तरिय शालेय क्रिकेट स्पर्धेत कणकवली कॉलेज कणकवली चे सुयश 03/10/2023 रोजी मुडेश्वर मैदान कणकवली येथे झालेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धे मध्ये कणकवली कॉलेज कणकवली चे सुयश…..

१९ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक
1) अनिकेत प्रकाश कदम
2) पार्थ शैलेश राणे
3) पार्थ अनिल पुजारे
4) भूषण उमेश राणे
5) तन्मय विनायक सदडेकर
6) प्रथमेश आनंद कदम
7) शुभम नंदकिशोर राणे
8) समर्थ शिवाजी पाटिल
9) हर्षल उमेश पारकर
10) सोहम चंद्रशेखर राणे
11) साहिल अब्दुल उडियान
12) पंढरी आत्माराम कदम
13) आदित्य सुधीर पालव
14) तन्मय मधुसूदन गोरूले
15) शुभम उदय ओटवकर
जिल्हास्तरीय स्पर्धे ला निवड झाली असून क्रीडा शिक्षक कसालकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .
विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल कणकवली कॉलेज कणकवलीचे संस्था पदाधिकारी,अध्यक्ष-दत्तात्रय तवटे साहेब , चेअरमन- राजश्री साळुंखे मॅडम, सचिव- विजयकुमार वळंजु साहेब ,प्रभारी प्राचार्य-युवराज महालिंगे ,पर्यवेक्षक-ए.पी. चव्हाण सर व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदातूनही अभिनंदन केले .

error: Content is protected !!