जिल्हाप्रमुख झाल्यावर संदेश पारकर यांची उद्धव ठाकरेंशी पहिल्यांदा भेट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या श्री. पारकर यांना शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख झाल्यावर श्री. ठाकरे यांची पहिलीच भेट असून,…

Read Moreजिल्हाप्रमुख झाल्यावर संदेश पारकर यांची उद्धव ठाकरेंशी पहिल्यांदा भेट

वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे – वडाचापाट प्राथमिक शाळा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.या प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल…

Read Moreवडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्क्वॅश क्रीडा प्रकारात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

वैभववाडी – मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन स्क्वॅश हा क्रीडा स्पर्धाप्रकार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारकोपर येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघामधून साक्षी रावराणे, वैष्णवी गायकवाड, गौरी रावराणे व गौरांगी काळसेकर यांनी…

Read Moreमुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्क्वॅश क्रीडा प्रकारात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

अपंग आणी निराधार श्री.साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत

रेडी – रेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार श्री.दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत सोबत रेडी गावाचे सरपंच श्री. रामसिंग राणे.,प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते श्री. सागर राणे , श्री. दीपक राणे, आबा राणे उपस्थित होते

Read Moreअपंग आणी निराधार श्री.साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत

वाघेरी येथे “अभंगवाणी” गायन स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर. वाघेरी भजन प्रेमी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये “अभंगवाणी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.एकूण 35 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.लहान मुलांमध्ये बालभक्ती रुजावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read Moreवाघेरी येथे “अभंगवाणी” गायन स्पर्धा संपन्न.

सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष श्री संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मानधन समितीची पहिली बैठक संपन्न.

अनेक वंचित कलाकारांच्या कुटुंबांना लागणार हातभार. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीतून अनेक धोरणात्मक निर्णयांवर चर्चा. कणकवली/मयुर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती नुकतीच गठीत झाली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्याचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध बुवा संतोष कानडे यांची…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष श्री संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मानधन समितीची पहिली बैठक संपन्न.

सावंतवाडी तालुका भजनी बुवांच्या वतीने श्री संतोष कानडे बुवा यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सत्काराचे आयोजन. कणकवली/मयुर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध भजनी बुवा आणि कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री संतोष कानडे बुवा यांची नुकतीच निवड झाली आहॆ.विविध भजनी संस्था…

Read Moreसावंतवाडी तालुका भजनी बुवांच्या वतीने श्री संतोष कानडे बुवा यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी निर्दोष सुटका

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील मयत बाबुराव अनंत केळुसकर यांना आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी भा.द.वि. 306 कलमाखालील खटल्यात कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील भूषण मंगेश कुडाळकर, विद्याधर बाबुराव कुडाळकर, प्रसाद वसंत जाधव, संकेत संजय कुडाळकर,…

Read Moreआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी निर्दोष सुटका

सावंतवाडीत कॉलेजसमोरून ‘कॉलेज कक्ष’ बोर्ड चोरीला !

उपक्रमाचे कौतुक न करता बोर्ड चोरण्यात कसला आलाय आनंद? युवा सेना उप जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांचा सवाल या प्रकारची चौकशी करणार प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्षची स्थापन करण्यात आली होती. त्याचे बोर्ड हे…

Read Moreसावंतवाडीत कॉलेजसमोरून ‘कॉलेज कक्ष’ बोर्ड चोरीला !

खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी

२३,५०० रुपये अनोळखी व्यक्तीने हातोहात गायब केले अनोळखी माणसांपासून सतर्क राहा; आपल्याजवळ असणाऱ्या मौल्यवान वस्तू, पैश्याची सुरक्षितता बाळगा- कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे नागरिकांना आवाहन खारेपाटण येथे असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज दुपारी १२.३० ते १२.४५ च्या…

Read Moreखारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी

वाहन चालविताना नियमांचे काटकोर पालन करा – श्रीनिवास नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या वतीने रास्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर कुडाळ हायस्कुलचे १२० विद्यार्थी सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे. वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस हे आपले मित्र असून…

Read Moreवाहन चालविताना नियमांचे काटकोर पालन करा – श्रीनिवास नाईक

चिंदर सरपंचपदी भाजपच्या नम्रता महंकाळ बिनविरोध

विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांच्या राजीनाम्यामुळे झाले होते रिक्त पद चिंदर ग्रामपंचायतीच्या भाजप पक्षाच्या धोरणानुसार विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चिंदरसरपंच पदाच्या निवडणूकीत भाजपच्या नम्रता शंकर महंकाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आज बुधवारी झालेल्या…

Read Moreचिंदर सरपंचपदी भाजपच्या नम्रता महंकाळ बिनविरोध
error: Content is protected !!