कणकवली येथील उड्डाण पुलाला अप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव द्या

कणकवली उड्डाण पुलाला कोकणचे गांधी. आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्यात यावे
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे समाजा प्रती असलेले योगदान पहाता, कणकवली येथील उड्डाण पुलाला अप्पासाहेबांचे नाव देणे, सर्वार्थाने उचित ठरेल असे आम्हाला च नव्हे, तर समस्त सिंधूदुर्गवासी यांची हिच मनोकामना आहे, असे त्यांनी म्हटले आहे
कणकवली(प्रतिनिधी