
सांगवे आंबेडकरनगर येथील भाजपा कार्यकर्ते ठाकरे गटात
शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांची माहिती सांगवे आंबेडकर नगर येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना ऊ बा ठा पक्षात प्रवेश केला.सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याची माहिती तालुकाप्रमुख…









