महाकालेश्वर, काशीविश्वेश्वर मंदिर च्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिरचा होणार पर्यटन विकास

७५ कोटीचा मिळणार निधी; आमदार नितेश राणेंची माहिती देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकास साठी प्राप्त होणार…

Read Moreमहाकालेश्वर, काशीविश्वेश्वर मंदिर च्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिरचा होणार पर्यटन विकास

आंजिवडे व कारिवडे ग्रामस्थांचा नगरपालिका प्रशासनाला घेराव

आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, संबंधितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन आंजिवडे व…

Read Moreआंजिवडे व कारिवडे ग्रामस्थांचा नगरपालिका प्रशासनाला घेराव

यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने भारतीय नौदलाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आज त्या संदर्भात मंत्रालयात पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार…

Read Moreयंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे

भेडले माडाचे झाड अंगावर कोसळल्याने सावंतवाडीत दोघे ठार..

सावंतवाडी राजवाडा परिसरातील भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना आज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल…

Read Moreभेडले माडाचे झाड अंगावर कोसळल्याने सावंतवाडीत दोघे ठार..

चिंदरचा अथर्व सातासमुद्रापार जर्मनीत साजरा करतोय गणेशोत्सव

आचरा कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचे एक आगळे वेगळे नाते आहे. गणेश चतुर्थी आली की अंगात उत्साह संचारतो.मग तो भारतात असो की परदेशात उत्सव साजरा करण्यासाठी त्याला कुठल्या देशाची बंधने येत नाहीत. चिंदर येथील अथर्व पाताडे याने जर्मनीला आपल्या महाराष्ट्रीय मित्रांसोबत…

Read Moreचिंदरचा अथर्व सातासमुद्रापार जर्मनीत साजरा करतोय गणेशोत्सव

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

सावंतवाडी नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी प्रथमच वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली असता , तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी त्यांना नुतन कारकिर्दीस शुभेच्छा देऊन , तालुक्यांमध्ये युवकांची…

Read Moreभाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये केला प्रवेश

सावंतवाडी – तळवडे गावतील ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते यांनी भाजप पक्ष यात जाहिर प्रवेश केला.तळवडे भाजपा कार्यालयामध्ये तळवडे जाधववाडी तील ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत…

Read Moreशिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये केला प्रवेश

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेकरिता युरेका सायन्स सेंटर तर्फे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेची अंतिम लेखी परीक्षा 21 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या परीक्षेचे एकूण चार टप्पे असतात. लेखी , प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत. यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत , कास्यपदक, शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरवण्यात…

Read Moreडॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेकरिता युरेका सायन्स सेंटर तर्फे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. साई रुपेश धुरी यांची नियुक्ती

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. साई रुपेश धुरी यांची नियुक्ती गेले अनेक महिने या रिक्त असलेल्या पदा बाबत आमदार नितेश राणे यांनी वेधले होते आरोग्यमंत्र्यांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. सई रुपेश धुरी यांची नियुक्ती करण्यात…

Read Moreजिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. साई रुपेश धुरी यांची नियुक्ती

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले रिक्षा संघटनेच्या गणपतीचे दर्शन

संघटनेकडून अबीद नाईक यांचे स्वागत कणकवली अजितदादा पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणपतीची गुलाब पुष्पहार अर्पण करुण पूजा केली. त्यानंतर कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक…

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले रिक्षा संघटनेच्या गणपतीचे दर्शन

कणकवलीतील व्यापारी सुनील पाटील यांचे निधन

कणकवलीतील व्यापारी सुनील पाटील यांचे निधन कणकवली येथील प्रतिथयश व्यापारी व निवृत्त एसटी कर्मचारी सुनील अनंत पाटील (५९) यांचे सोमवारी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. मूळ कलमठ – कुंभारवाडी येथील असलेल्या सुनील यांनी सुरुवातीला एसटीमध्ये मॅकॅनिकल म्हणून सेवा बजावली. त्यानंतर…

Read Moreकणकवलीतील व्यापारी सुनील पाटील यांचे निधन

कोकण साठीचा पुढील पाचदिवसांचा. हवामान अंदाज

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडुन सांख्यिकीय हवामान अंदाज (Numerical Weather Forecast) मॉडेलवर आधारित दि. 26 सप्टेंबर, 2023 रोजी कोकण विभागासाठी प्राप्त झालेला व पुढील पाच दिवसा साठीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज. सिंधुदूर्ग (प्रतिनिधी)

Read Moreकोकण साठीचा पुढील पाचदिवसांचा. हवामान अंदाज
error: Content is protected !!