मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश बांदकर , माजी…

Read Moreमोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

दीर, जाऊ आणि सासूकडून सुनेला मारहाण

तिघांविरोधात महिलेची तक्रार, मारहाणीत मुलेही जखमी मुलांच्या भांडणात पालकांनी हस्तक्षेप केला. या वादात सासू, जाऊ आणि दीर यांनी आपल्‍याला काठीने मारहाण केली. तर मुलांवरही कोयता उगारला. यात कोयत्‍याची मूठ लागून दोन मुले जखमी झाल्‍याची फिर्याद करंजे गावातील दर्शना अंकुश करंजेकर…

Read Moreदीर, जाऊ आणि सासूकडून सुनेला मारहाण

अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

मनसे शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल या कामात वनविभाग वेगळ्या भूमिकेत असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर खुलासा करण्याची मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : माणगाव खोऱ्यातील अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प होणार असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊन बरेच दिवस लोटले. असून याविषयी…

Read Moreअंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

जिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

मनसेने घेतली डाॅक्टर अधीकाऱ्यांची झाडाझडती जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नाही जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना फार त्रास सहन करावा…

Read Moreजिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक; विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

नागपूर – जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यसरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी…

Read Moreजुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक; विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

महाराष्ट्र काॅग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांनी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या “एकच मिशन जुनी पेन्शन” आंदोलकांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला

श्री पटोले यांनी आज माजी सरकारी कर्मचारी आंदोलकांची भेट घेत माहिती दिली की आपण दोन दिवस तूमच्या मागण्या सभागृहात सांगितलेल्या आहेत.ज्या प्रमाणे काॅग्रेस शासित राज्यांमधे जूनी पेन्शन योजना लागू आहे तशीच ती महाराष्ट्रात ही सुरू करावी आणि आज संध्याकाळपर्यंत सभागृहात…

Read Moreमहाराष्ट्र काॅग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांनी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या “एकच मिशन जुनी पेन्शन” आंदोलकांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला

विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट

रायगड जिल्ह्यातील वडखळ ते माणगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या दुरावस्थेबाबत खासदार – शिवसेना नेते मा.श्री.विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन…

Read Moreविनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट

महाराष्ट्र काॅग्रेस नेत्यांचा एकजूटीने सरकार वर हल्ला बोल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही. नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ‘हल्ला बोल’ मोर्चा काढून महायुती सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली…

Read Moreमहाराष्ट्र काॅग्रेस नेत्यांचा एकजूटीने सरकार वर हल्ला बोल

वैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा

१० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.एस.काकडे…

Read Moreवैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा

नागपूर येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादात सरकार विरोधात हल्ला बोल मोर्चा

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात शेतमालाला हमीभाव, महिला असुरक्षितता, शैक्षणिक अनागोंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढलेला भ्रष्टाचार याचा जाब विचारण्यासाठी हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काॅग्रेस कार्यकर्त्यां सहीत शेतकरी,महिला,तरुण…

Read Moreनागपूर येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादात सरकार विरोधात हल्ला बोल मोर्चा
error: Content is protected !!