नागपूर येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादात सरकार विरोधात हल्ला बोल मोर्चा

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात शेतमालाला हमीभाव, महिला असुरक्षितता, शैक्षणिक अनागोंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढलेला भ्रष्टाचार याचा जाब विचारण्यासाठी हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काॅग्रेस कार्यकर्त्यां सहीत शेतकरी,महिला,तरुण वर्ग, मध्यमवर्गीय जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. या मोर्च्याची काही क्षणचित्रे.