महाराष्ट्र काॅग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांनी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या “एकच मिशन जुनी पेन्शन” आंदोलकांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला

श्री पटोले यांनी आज माजी सरकारी कर्मचारी आंदोलकांची भेट घेत माहिती दिली की आपण दोन दिवस तूमच्या मागण्या सभागृहात सांगितलेल्या आहेत.ज्या प्रमाणे काॅग्रेस शासित राज्यांमधे जूनी पेन्शन योजना लागू आहे तशीच ती महाराष्ट्रात ही सुरू करावी आणि आज संध्याकाळपर्यंत सभागृहात अहवाल मांडावा याची ठाम मागणी केली. जूनी पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा संविधानीक हक्क आहे आणि तो देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू.या विषयी काॅग्रेस आपल्या सोबत आहे..