भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या भात खरेदीवर बोनस जाहीर करण्याच्या आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु बोनस रक्कम सरकारने जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read Moreभाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर

वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त २५रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

आचरा–अर्जुन बापर्डेकर वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे या निमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त शनिवार २३डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वामींची…

Read Moreवायंगणी स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त २५रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

कुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

कुडाळ लायन्स क्लबचा उपक्रम रक्तातील साखर, चरबी घटक वगैरेची चाचणी प्रतिनिधी । कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि डॉ रेड्डी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पाटणकर यांच्या शांता हॉस्पिटल येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ या…

Read Moreकुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

सिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

कुडाळ येथे चर्मकार समाज गौरव सोहळा संपन्न दिनदर्शिका प्रकाशन, गुणगौरव सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा आहे. आजची तरुण पिढी येथील दशावतार लोककला पुरातन कला जोपासून वाटचाल करत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुडाळ…

Read Moreसिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

वझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यतून २५ स्पर्धक सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी (ता दोडामार्ग) आयोजित महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली दोन्ही राज्यातून 25 स्पर्धक…

Read Moreवझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७०० कोटींचे वाटप तर उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे

धुळे जिल्ह्यातील लक्षवेधी सुचनेवर धनंजय मुंडेंचे उत्तर, धुळ्यात आतापर्यंत ६९ कोटी अग्रीम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढणार नागपुर – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम २५…

Read Moreराज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७०० कोटींचे वाटप तर उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे

चिंदर येथील ग्रामदैवता़ची डाळपस्वारी १९ पासून

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर गावची ग्रामदैवतांची डाळपस्वारी मंगळवार १९डिसेंबर पासून सुरु होत आहे देवदिपावली दिवशी रवळनाथ मंदिरात मांडणी आणि गावरहाटीचा कौल घेऊन बारापाच मानकरी देवाच्या हुकूमाने डाळपस्वारीची तारीख ठरवतात.मंगळवगर १९डिसेंबर ला सायंकाळी रवळनाथ मंदिर येथून बाहेर पडून गावठणवाडी यथे भाविकांना दर्शन…

Read Moreचिंदर येथील ग्रामदैवता़ची डाळपस्वारी १९ पासून

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची अणाव येथील अनाथ आश्रमात सेवा वृद्धांचे केली केस दाढी करून सेवा आचरा–अर्जुन बापर्डेकर आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील नाभिक बांधवांनी अणाव येथील वृद्धाश्रमात…

Read Moreआणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी लाखों भाविक झाले नतमस्तक

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या. त्या भक्तगणांनी…

Read More360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी लाखों भाविक झाले नतमस्तक

अबकी बार “भैय्याशेठ” खासदार ही कार्यकर्त्यांची भावना!

किरण सामंत यांना खासदारकीची उमेदवारी द्या! शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेने तर्फे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ (भैय्या) सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read Moreअबकी बार “भैय्याशेठ” खासदार ही कार्यकर्त्यांची भावना!

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातून कीटकनाशके व अन्य साठ्यांचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणार – धनंजय मुंडे

अकोला जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या अपहार प्रकरणातील दोषी भांडारपाल निलंबित, पोलीस केस दाखल, विभागीय चौकशी सुरू ;धनंजय मुंडेंची विधानपरिषदेत माहिती शासनाची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे नागपूर – महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या…

Read Moreमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातून कीटकनाशके व अन्य साठ्यांचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणार – धनंजय मुंडे

बालमंदिर कनेडीचा कु अर्णव अभिषेक शिरसाट राष्ट्रीय पातळी वर प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर. बालमंदिर कनेडी प्रशालेचा अर्णव अभिषेक शिरसाट इयत्ता पहिली हा रंगोत्सव स्पर्धेत राष्ट्रीय पातळी वर पाहिला आलेला असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त झालेले असून त्याची अंतरराष्ट्रीय पातळी वरील रंगोत्सव स्पर्धे साठी निवड झालेली आहे. अर्णव अभिषेक…

Read Moreबालमंदिर कनेडीचा कु अर्णव अभिषेक शिरसाट राष्ट्रीय पातळी वर प्रथम.
error: Content is protected !!