
व्याजासहित “त्यांचा” हिशोब चुकता करणार
आमदार नितेश राणे यांचा “त्यांना” इशारा महायुतीतील घटक पक्षांचे मानले आभार महायुतीचे उमेदवार नारायण राणे 48 हजार मतांनी निवडून आले.आपल्या हक्काचा आणि विचारांचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या जनतेने निवडून दिला.पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की यावेळी इथला खासदार कमळ निशाणीचाच…










