
शिवाजीनगर मंदिरातील साहित्य रस्त्यालगत अस्ताव्यस्त
साहित्य सहित एका अनोळखी व्यक्तीला ताब्यात कणकवली शिवाजीनगर येथे रविवारी दुपारी 3 वा मंदिरातील पूजेचे सामान रस्त्यालगत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्या पिशवी शेजारी एक अनोळखी व्यक्ती देखील बसलेला होता. त्याच्याकडून पोलिसांना विसंगत माहिती मिळत असल्याने पोलिसांनी त्याला देखील ताब्यात…










