
विशाळगडाजवळ मुस्लिम बांधवांच्या घरांची, मशीद ची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करा
दिगंबर वालावलकर /कणकवली

दिगंबर वालावलकर /कणकवली

आचरा–अर्जुन बापर्डेकरआषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय समिती पळसंब वरचीवाडी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 7.30वाजता नित्य पुजा.सकाळी 9वाजता गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते शासकीय पुजा.दुपारी दोन वाजता गुरुवर्य कमलेश मेस्त्री शिष्य वर्गाकडून भजन…

ग्रामस्थांच्या सहकार्याने त्रिंबक गावात साजरा झाला वृक्षारोपण महोत्सव आचरा–अर्जुन बापर्डेकरत्रिंबक गावाच्या एकीतून झालेले ओढ्याचे पुनर्जीवन ही कौतुकास्पद गोष्ट असून गावाची एकी अशीच कायम ठेवा.यातुनच भविष्यात त्रिंबक गावासाठी विधायक कामे केली जावू शकतात असे मत मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी त्रिंबक…

कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात रविवार 21 जुलै रोजी साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी स्थापन झालेल्या या मठात दरदिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुपौर्णिमेला भाविक भक्तांची मांदियाळीच अवतरणार आहे.निसर्गरम्य परिसरात…

संतोष हिवाळेकर पोईप अक्कलकोट प्रणित श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे ता. मालवण या मठात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२१जुलै २०२४ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी ६.००वा. श्रीं”चेस्नान,सकाळी ८.००वा श्री च्याचरणपादुका अभिषेक ,सकाळी ९.००वा. श्री सत्यदत्त पुजा ,सकाळी १०.००…

आचराआचरे पारवाडी येथील प्रसिद्ध मुळ्ये ब्रदर्स रसवंती चे संचालक अशोक मुळ्ये यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. आचरे पारवाडी सांस्कृतिक मंडळ,दींडी मंडळ, ब्राह्मणदेव सांस्कृतिक मंडळ आदीचे ते सक्रीय आणि महत्वाचे घटक होते.आचरे पारवाडी येथील नेपथ्यकार कलावंत मिलिंद ऊर्फ बाबू मुळ्ये…

आचरा–अर्जुन बापर्डेकरआर पी बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ करण्यात आला .इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामालेतर्फे साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली. सुरुवात खरा तो एकची धर्म…

शिक्षक समितीचे आंदोलन यशस्वी;प्रभाकर सावंत,काका कुडाळकर यांची यशस्वी शिष्टाई संतोष हिवाळेकर पोईप गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांना एस-१४ ही वेतनश्रेणी मिळावी म्हणून मागच्या बुधवारपासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने छेडलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला यश आले असून सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी…

ऑनलाइन सर्वेक्षण दरम्यानच्या नोंदीत आताची माहिती समोर संदेश पारकर व अतुल रावराणे देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक सर्वेक्षणाची उत्सुकता, उमेदवार कोण असणार? विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार हे आमदार नितेश राणे असणार…

त्यांच्या विरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला वैभववाडी नगरपंचायतीचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांनी निवडणूकीच्या शपथपत्रात महत्वपूर्ण माहिती लपवून निवडणूक जिंकली. तसेच सदस्य काळात अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, यासाठी श्री. सावंत यांचे प्रतिस्पर्धी उबाठा शिवसेनेचे उमेदवार…

कुडाळ मध्ये भरणार उद्या 16 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत महासेल या खरेदी करा व डबल धमाका ऑफरचा लाभ घ्या! येवल्याची 2 हजाराची पैठणी मिळणार 1 हजारात कणकवली मध्ये सेलला मिळाला होता उस्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी कणकवली, कुडाळ मध्ये…

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणीत एकमुखी ठराव मुख्यमंत्री माझी बहीण योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करा जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचना सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळावा असा एकमुखी ठराव कार्यकारणी बैठकीत घेण्यात…