कणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात

युवा सेनेच्या मागणीला आले यश युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत यांनी घेतला आढावा रेशन दुकानांवर ऑफलाइन स्वरूपात धान्य वितरित करावे या मागणीकरिता काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आवाज उठवल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत आजपासून कणकवली शहरातील…

Read Moreकणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

पोलिसांकडून संशयित आरोपीकडे कसून तपास परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी त्या संशयित युवकाला कोल्हापूर येथून अटक केल्यानंतर त्याची दोन…

Read Moreअल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होणार अभाषिक नाट्यकृती साकार

25 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आयोजकांतर्फे आवाहन उद्धट मौन सौंदर्याच्या सामाजिक मापदंडांना आव्हान देणारी आणि धर्माच्या मानवी, विशेषतः स्त्री देहावरील प्रभावाला प्रश्न विचारणारी ही अभाषिक नाट्यकृतीफ्लेमिंगो थिएटर्स, गोवा यांनी प्रथम २०१८ मध्ये सादर केली.केवळ शारीर आणि मूक अभिनयाच्या प्रभावी सादरीकरणाने…

Read Moreवसंतराव आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होणार अभाषिक नाट्यकृती साकार

विद्यामंदिरमध्ये पार पडली अनोखी निवडणूक

जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेचे शिक्षणाधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांकडून कौतूक मतदानाच्यावेळी ‘ईव्हीएम’मधून मतदानानंतर येणारा ‘बीप’चा आवाज मंगळवारी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वारंवार येत होता. कारणही तसेच होते. विद्यामंदिर येथे शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. शाळेची निवडणूक हा तसा बातमीचा विषय नगण्यच…

Read Moreविद्यामंदिरमध्ये पार पडली अनोखी निवडणूक

कणकवली महावितरण ग्रामीण कार्यालयाजवळ झाड कोसळून सर्व्हिस रस्ता ठप्प

नगरपंचायत व स्थानिकांकडून झाड हटवण्यासाठी सहकार्य कणकवलीत आज बुधवारी दुपारी झालेल्या सोसाटयाच्या वादळी वाऱ्याने अनेक भागांमध्ये पडझड झाली असून, कणकवली गांगो मंदिर नजीक महावितरणच्या ग्रामीण विभागाच्या कार्यालय जवळ फुटपाथ लगत असलेले झाड सर्विस रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र…

Read Moreकणकवली महावितरण ग्रामीण कार्यालयाजवळ झाड कोसळून सर्व्हिस रस्ता ठप्प

कणकवलीकरांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा

कणकवली शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांची माहिती कणकवली शहराची पाणीपुरवठा योजना 1982 पासून सुरु करण्यात आली असून त्यानंतर 1995 मध्ये नळयोजना मंजूर करण्यात आली. त्यामध्ये 2003 या वर्षामध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करण्यात…

Read Moreकणकवलीकरांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा

अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार पारंपारिक मच्छीमारांच्या प्रमुख अडचणी व मत्स्यधोरणासंदर्भात आज मुंबईत होणार बैठक

आमदार वैभव नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मांडल्या विविध मागण्या अवैध मासेमारीवर कठोर कारवाई,गस्तीनौका, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे याबाबत ठोस निर्णय घेण्याची केली मागणी कणकवली प्रतिनिधी

Read Moreअधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार पारंपारिक मच्छीमारांच्या प्रमुख अडचणी व मत्स्यधोरणासंदर्भात आज मुंबईत होणार बैठक

नांदगाव मध्ये विद्यार्थ्यांनी भरवला गावठी वस्तूंचा बाजार

अनेक रानभाज्या होत्या या बाजारात उपलब्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने “केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित” “शिक्षण सप्ताह” अंतर्गत “कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विक्री कौशल्य व विपणन…

Read Moreनांदगाव मध्ये विद्यार्थ्यांनी भरवला गावठी वस्तूंचा बाजार

कलमठ मधील वनिता परुळेकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कलमठ कलेश्वरनगर येथील रहिवासी सौ वनिता रमेश परूळेकर (वय ७८ ) यांचे मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मुंबईतील हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका या पदावर काम करून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी…

Read Moreकलमठ मधील वनिता परुळेकर यांचे निधन

पारंपारिक मच्छिमारांवर अन्याय होता नये असे धोरण ठरवा!

जिल्ह्यातील समस्यांचा विचार करून मत्स्योद्योग धोरणाची अंमलबजावणी हवी आमदार नितेश राणेंनी मुंबईतील बैठकीत केली मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपारिक मच्छीमारी ही मोठ्या प्रमाणावर होते. वेंगुर्ले सह काही भागात मिनी पर्सनेट द्वारे व पर्सनेट द्वारे देखील मच्छीमारी होते. मात्र पारंपारिक मच्छीमारांची संख्या…

Read Moreपारंपारिक मच्छिमारांवर अन्याय होता नये असे धोरण ठरवा!

अल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्याकडून आरोपीचा पर्दाफाश परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

Read Moreअल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ
error: Content is protected !!