कणकवली महावितरण ग्रामीण कार्यालयाजवळ झाड कोसळून सर्व्हिस रस्ता ठप्प

नगरपंचायत व स्थानिकांकडून झाड हटवण्यासाठी सहकार्य
कणकवलीत आज बुधवारी दुपारी झालेल्या सोसाटयाच्या वादळी वाऱ्याने अनेक भागांमध्ये पडझड झाली असून, कणकवली गांगो मंदिर नजीक महावितरणच्या ग्रामीण विभागाच्या कार्यालय जवळ फुटपाथ लगत असलेले झाड सर्विस रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी येथे धाव घेत हे झाडविण्यासाठी मदत कार्य केले. त्यामुळे काही काळ येथील वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली होती.
दिगंबर वालावलकर/ कणकवली