मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड

अशासकीय सदस्य म्हणून सावी लोके, सीमा नानीवडेकर यांची वर्णी कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी करण्यात आली निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची निवड करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत यांची निवड…

Read Moreमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड

विधानसभेसाठी कणकवली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने फुंकले रणशिंग

“भगवा सप्ताह” अंतर्गत कणकवली विधानसभे ची पहिली बैठक कळसुली जि. प. येथून सुरु भगवा सप्ताह अंतर्गत गाव तेथे प्रचार कमिटी नेमणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात…

Read Moreविधानसभेसाठी कणकवली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने फुंकले रणशिंग

आचरा येथे राखी बनविण्याची भव्य स्पर्धा

*सिरॉक ग्रुप व “रंगभूमी गावातली गृपचा अभिनव उपक्रम आचरा– अर्जुन बापर्डेकरसिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त वायंगणी-चिंदर -त्रिंबक -आचरा- पळसंब पंचक्रोशी अंतर्गत भव्य “राखी बनविण्याची स्पर्धा”आयोजित केली आहे.यासाठीप्रथम पारितोषिक – आकर्षक चषक व रोख रुपये…

Read Moreआचरा येथे राखी बनविण्याची भव्य स्पर्धा

नेफडो सिंधुदुर्ग आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, महिला पतंजली सिंधुदुर्ग,किसान सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने वृक्षवाटप.

वृक्ष वितरित करून आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस “जडी बुटी दिन” म्हणून साजरा. कणकवली/मयूर ठाकूर नेफडो सिंधुदुर्ग आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, महिला पतंजली सिंधुदुर्ग,किसान सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने चार ऑगष्ट आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस…

Read Moreनेफडो सिंधुदुर्ग आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, महिला पतंजली सिंधुदुर्ग,किसान सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने वृक्षवाटप.

“कृषी मित्र” खताची गुणवत्ता न तपासता विक्री केली हे अध्यक्षांनी केले मान्य

“शेतकरी संघ हा शेतकऱ्यांचा आहे, तुमच्या कमिशन एजंटांचा नाही ! युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचा कणकवली तालुका खरेदी -विक्री संघांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पलटवार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे काका, वडील हे शेतकरी खरेदी -विक्री संघांचे फाऊंडर…

Read More“कृषी मित्र” खताची गुणवत्ता न तपासता विक्री केली हे अध्यक्षांनी केले मान्य

पालकमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही

पालकमंत्र्यांच्या खात्याचे अधिकारी व ठेकेदार पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याचे सिद्ध जुन्या पुलावरून पाणी गेल्याने आज पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्र्यांना धरले जबाबदार कुडाळ प्रतिनिधी

Read Moreपालकमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही

आचरा येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम महसूल पंधरवड्या निमित्त आयोजन

आचरा-अर्जुन बापर्डेकर महसूल पंधरवड्या निमित्त सोमवार 5ऑगष्ट रोजी सकाळी ठिक अकरा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा नजिक, आचरा तिठा येथे कृषि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषीविषयक योजना, मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शेतकरी…

Read Moreआचरा येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम महसूल पंधरवड्या निमित्त आयोजन

1990 च्या 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता ,स्वखर्चाने केली डागडुजी

सौ इंदिराबाई दत्ताञय वर्दम हायस्कूल पोईप विरणचे माजी मुख्याध्यापक फर्नांडिस सर यांच्या हस्ते फित कापून झाले वर्ग खोलीचे उद्घाटन या प्रशालेत जे जे विद्यार्थी शिकुन गेले आहेत त्यांनी एकञ यावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव यांनी केले आहे संतोष…

Read More1990 च्या 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता ,स्वखर्चाने केली डागडुजी

तळेखोल येथून आरोग्य सेवेचा प्रारंभ

डी. एस्. व्ही. फाउंडेशनचा उपक्रम ✅प्रतिनिधी l दोडामार्गडी. एस्. व्ही. फाउंडेशनच्या मोबाईल हेल्थ केअर उपक्रमाचा प्रारंभ आज (ता. ३) तळेखोल येथून करण्यात आला.यावेळी डिव्हीएस् फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक समिर खत्री व राष्ट्रीय व्यवस्थापक अब्राहम जेकब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तालुक्यातील कार्यकमाची…

Read Moreतळेखोल येथून आरोग्य सेवेचा प्रारंभ

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची विद्यार्थिनी कु.हर्षिता अजित सावंत हीचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत यश

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेच्या कु. हर्षिता अजित सावंत हिने 14 ते 18 वर्षे वयोगटात ट्रॅडिशनल योग या प्रकारात जिल्हा…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची विद्यार्थिनी कु.हर्षिता अजित सावंत हीचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत यश

भाजपा युवा मोर्चाने दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराला भेट

कणकवली तहसील कार्यालयात करण्यात आले होते शिबिराचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या कणकवली तहसील कार्यालयातील शिबिराला आज भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, शहराध्यक्ष सागर राणे यांनी भेट…

Read Moreभाजपा युवा मोर्चाने दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराला भेट

कांचन खानोलकर यांचा कुडादेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळाच्या वतीने सत्कार

मराठी हौशी नाट्य स्पर्धेत मिळाले अभिनय गुणवत्ता पारितोषिक खानोलकर कुटुंबीयांनी व्यक्त केले समाधान राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या मराठी हौशी नाट्य स्पर्धेत कु.कांचन खानोलकर हिला अभिनय गुणवत्ता पारितोषिक प्राप्त होते. आपल्या अभिनयाने आचरेकर प्रतिष्ठान…

Read Moreकांचन खानोलकर यांचा कुडादेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळाच्या वतीने सत्कार
error: Content is protected !!