आचरा येथे राखी बनविण्याची भव्य स्पर्धा

*सिरॉक ग्रुप व “रंगभूमी गावातली गृपचा अभिनव उपक्रम


आचरा– अर्जुन बापर्डेकर
सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त वायंगणी-चिंदर -त्रिंबक -आचरा- पळसंब पंचक्रोशी अंतर्गत भव्य “राखी बनविण्याची स्पर्धा”आयोजित केली आहे.यासाठी
प्रथम पारितोषिक – आकर्षक चषक व रोख रुपये 1500/-,द्वितीय पारितोषिक -आकर्षक चषक व रुपये 1000/-,तृतीय पारितोषिक – रुपये 500/- असून या स्पर्धेसाठी
. सर्व आबालवृद्धांनकरिता विनामूल्य प्रवेश , राखी बनवताना एक मोबाईल विडिओ काढून तो परीक्षकांनी मागितल्यास त्यांना द्यावायचा आहे.,इको फ्रेंडली राखीना प्रथम प्राधान्य राहील.,तयार राखी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत खाली दिलेल्या व्यक्तींकडे आहेर पाकिटात घालून त्यावर आपल नाव, पूर्ण पत्ता,आणि आपला व्हाट्स ऍप संपर्क क्रमांक लिहावा. राखी हातात बांधण्याइतपत आकाराची असावी. या स्पर्धेचे बक्षीस वितरण लौकिक सांस्कृतिक भवन आचरा. सिरॉक हॉटेल शेजारी दिनांक १८ ऑगस्ट 2024 सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे.अधिक माहिती साठी
अनिकेत पांगे 9420260716,वायंगणी = श्री. संतोष वायंगणकर, कानूबुवा सावंत ( 9623530556 9420308478)त्रिंबक व पळसंब = श्री प्रविण बागवे ( 9699069176)चिंदर = श्री. भाई तावडे (094207 92990)आचरा = सि कॅफे आचरा 8082153407 / 8080630301
यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!