कोंड्ये गावातील अनेक ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा केला संकल्प कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या सर्व ग्रामस्थांचे पक्षात आमदार…

Read Moreकोंड्ये गावातील अनेक ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांना पत्नीशोक कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्ष व कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या पत्नी सायली संजय मालंडकर यांचे आज गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस सायली मालंडकर यांच्यावर बांबुळी येथील…

Read Moreकणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचे निधन

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये बाल दिन साजरा.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेतील मुलांच्या हस्ते…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये बाल दिन साजरा.

मृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर टाकणे भोवले

साटेली भेडशीतील युवकाला वन विभागाकडून अटक दोडामार्गसाटेली भेडशी येथील राजन पांडुरंग सावंत याने अधिसुचित असलेल्या घोरपडीची शिकार केली आणि मृत अवस्थेत हातात पकडून फोटो काढून फेसबुकवर प्रसारीत केल्याबाबत अटक करण्यात आली.ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्याबाबतची पडताळणी करून संशयित…

Read Moreमृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर टाकणे भोवले

वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील ठाकरे सेनेच्या माजी शाखाप्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती वैभववाडी तालुक्यातील जांभवडे गुरववाडी येथील ठाकरे सेनेच्या माजी महिला शाखाप्रमुख अर्चना बाबुराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

Read Moreवैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील ठाकरे सेनेच्या माजी शाखाप्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

वैभववाडी मध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सभा

Read Moreवैभववाडी मध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

लोरे नंबर 2 नेमणवाडी येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले स्वागत पक्ष प्रवेश कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पार पडला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भरत मांजलकर, प्रकाश गव्हाणकर, गोट्या पांचाळ, मंदार रावराणे, छोटू रावराणे, तेजस रावराणे, अमोल गोरुले, अभिषेक मांडवकर व कार्यकर्ते…

Read Moreलोरे नंबर 2 नेमणवाडी येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

उद्धव ठाकरे यांची सभा होताच कणकवली मतदारसंघात ठाकरेंना मोठा दणका

उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश उद्धव ठाकरे विकासाचे बोलत नाहीत केवळ शिव्या आणि टोमणे मारतात हा एक कलमी कार्यक्रम – रज्जब रमदुल कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या…

Read Moreउद्धव ठाकरे यांची सभा होताच कणकवली मतदारसंघात ठाकरेंना मोठा दणका

शिवसेना प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आचरा–अर्जुन बापर्डेकरनिलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है येऊन येऊन येणार कोण निलेश राणेंशिवाय आहे कोण अशा घोषणा देत आचरा बाजारपेठेत शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.गुरुवारी सकाळी आचरा बाजारपेठेतून निलेश राणे…

Read Moreशिवसेना प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोर्डवे वार्ड क्रमांक १ येथील शिंदे गटाचे शाखाप्रमुख विवेक एकावडे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

प्रवेशकर्त्यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत बोर्डवे गावातील शिंदे गटाचे शाखाप्रमुख विवेक एकावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभाग प्रमुख चंदू…

Read Moreबोर्डवे वार्ड क्रमांक १ येथील शिंदे गटाचे शाखाप्रमुख विवेक एकावडे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

आचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा–अर्जुन बापर्डेकर, आचरा येथे बुधवार दुपार पासून तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. हिर्लेवाडी येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे थाटात सजविण्यात आली होती.हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणात कार्तिक महिन्यात तुळशी पुजेचे महत्व विक्षद करण्यात…

Read Moreआचरा येथे तुलसी विवाह उत्साहात
error: Content is protected !!