सायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून जागृती

आचरा पोलीस स्टेशन आणि न्यू इंग्लिश स्कूल आचराचा पुढाकार वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी, याबाबत कोणती सावधगिरी बाळगावी ,डायल११२ बाबत माहिती देत त्याचा उद्देश स्पष्ट करत आचरा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधत…

Read Moreसायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून जागृती

पोलीस ठाणे कणकवली यांसकडून शिवडाव महाविद्यालयात “डायल 112” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न.

पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई,महिला पोलीस नाईक विनया सावंत,पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी केले मार्गदर्शन. कणकवली कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक,महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी…

Read Moreपोलीस ठाणे कणकवली यांसकडून शिवडाव महाविद्यालयात “डायल 112” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न.

रोजगार निर्मितीसाठी कोकणातच प्रकल्प यायला हवेत याकरता मुख्यमंत्र्यांना भेटणार

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घेणार भेट रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती कोकणात प्रकल्प व्हायलाच हवेत रोजगार निर्माण व्हायला हवा. यासाठी रिफायनरी प्रकल्पाला ना चालना देण्याचं काम आम्ही करणार. येणाऱ्या…

Read Moreरोजगार निर्मितीसाठी कोकणातच प्रकल्प यायला हवेत याकरता मुख्यमंत्र्यांना भेटणार

डोकीवर दगड मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कणकवलीत काल रात्री घडली होती घटना चार दिवसांपूर्वीच्या वादाची माहिती सांगितल्यावरून फिर्यादीला बेदम मारहाण चार दिवसापूर्वी झालेल्या वादाची माहिती का दिली अशी विचारणा करत त्या रागातून डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केल्याची तक्रार प्रकाश शामराव शिंदे (वय 39 कणकवली बांधकरवाडी)…

Read Moreडोकीवर दगड मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला! या सिंधुदुर्गच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खा. नारायण राणे यांनी…

Read Moreसिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोटखराब जमिनी विम्यासाठी संरक्षीत करा

खा.नारायण राणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मांडल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या कृषीमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे दिले आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर. डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा यात समावेश आहे. अरबी समुद्र ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अरुंद पट्टीवर तयार…

Read Moreरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोटखराब जमिनी विम्यासाठी संरक्षीत करा

मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा जाहीर झाले आहे.

ही यात्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. यात्रा कधी जाहीर होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असत. कारण दरवर्षी लाखो भक्तगण आंगणेवाडी यात्रेसाठी येत असतात. यात्रा डाळप करून जाहीर केली जाते. आज डाळप पूर्ण झाल्यानंतर पहाटे अंगणवाडी यात्रेची…

Read Moreमालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा जाहीर झाले आहे.

दारिस्ते मधून विद्यार्थ्यांसाठी एसटीची फेरी सुरू करा

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची आगारप्रमुखांकडे मागणी दारिस्ते गावातील नाटळ हायस्कूल येथे शिकत असलेल्या विदयार्थ्यांना रोज 5 कि.मी. पायपीट करावी लागत आहे. मागील वर्षापर्यंत सदर विदयार्थ्यांसाठी सकाळी 09.00 वाजता दारिस्ते गावातून एस.टी. ची व्यवस्था करणेत आली होती. परंतु चालू शैक्षणिक…

Read Moreदारिस्ते मधून विद्यार्थ्यांसाठी एसटीची फेरी सुरू करा

जिल्हा परिषदच्या या क्रीडा स्पर्धांना महोत्सवाचे स्वरुप

माजी उपसभापती आशिये सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन कणकवली केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ कुठलीही स्पर्धा म्हटल्यावर हार जीत होत असते मात्र , जिल्हा परिषदच्या माध्यातून सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धांमुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात…

Read Moreजिल्हा परिषदच्या या क्रीडा स्पर्धांना महोत्सवाचे स्वरुप

खारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये अपघात

बाईक स्वार दोघे जागीच ठार मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर आज रात्री ८.३० च्या दरम्यान मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी,राजापूर वय ३५…

Read Moreखारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये अपघात

कणकवलीत रात्री एकाला बेदम मारहाण

तक्रारीसाठी पोलिसात दाखल मात्र तक्रार दाखलच नाही कणकवलीत घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा कणकवली शहरात काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका चर्चेत असलेल्यावर “प्रकाश” ला बेदम मारहाण करण्यात आली. एकाच पक्षाचे दोन कट्टर कार्यकर्ते असलेल्यांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक…

Read Moreकणकवलीत रात्री एकाला बेदम मारहाण

कणकवलीत रात्री एकाला बेदम मारहाण

तक्रारीसाठी पोलिसात दाखल मात्र तक्रार दाखलच नाही कणकवलीत घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा कणकवली शहरात काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका चर्चेत असलेल्यावर “प्रकाश” ला बेदम मारहाण करण्यात आली. एकाच पक्षाचे दोन कट्टर कार्यकर्ते असलेल्यांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक…

Read Moreकणकवलीत रात्री एकाला बेदम मारहाण
error: Content is protected !!