खारेपाटण ग्रामपंचायतीचा वेंगुर्ले येथे अभ्यास दौरा संपन्न

सुमारे ४० बचत गटातील महिलांचा सहभाग विविध प्रकल्प उद्योगांना दिल्या भेटी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या सरपंच सौ.प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली गावातील सुमारे ४० बचत गटाच्या महिलांचा सहभाग असलेला एकदिवसीय अभ्यास दौरा नुकताच जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे…

Read Moreखारेपाटण ग्रामपंचायतीचा वेंगुर्ले येथे अभ्यास दौरा संपन्न

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ मध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंती निम्मित शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दीन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला जि.प.…

Read Moreखारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ मध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा…

भडगाव बु.सह्याद्री माध्यमिक विद्यालयात उभारलेल्या प्रशस्त सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी दिला होता १५ लाख रु. निधी

Read Moreभडगाव बु.सह्याद्री माध्यमिक विद्यालयात उभारलेल्या प्रशस्त सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

गोपुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता आदरांजली!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती भारताचे भूतपूर्व पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज गोपूरी आश्रमात कृतज्ञता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.…

Read Moreगोपुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता आदरांजली!

ससुन डॉकमध्ये काम करणा-य प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र बंधनकारक करा : मंत्री नितेश राणे

ससून डॉक येथील विविध कामांची केली पाहणी ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक काम करणा-या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहीत कालावधीत करावेत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास…

Read Moreससुन डॉकमध्ये काम करणा-य प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र बंधनकारक करा : मंत्री नितेश राणे

तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग

मृत डाॅल्फिनला वाचविण्याचे मोठ्या डाॅल्फिनचे प्रयत्न झाले व्हायरल आचरा-अर्जुन बापर्डेकर निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात जे आपले कुतूहल जागृत करतात.तोंडवळी तळाशिल समृद्रात पर्यटकांना बोटींगचा आनंद घेत असताना दृष्टीस पडलेला मोठा डाॅल्फीन छोट्या डाॅल्फिनला पाण्यावर ढकलण्याचा प्रसंग मोबाईल मध्ये कैद झाला…

Read Moreतळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग

कणकवली तालुकास्तरीय शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा नडगिवे येथे शुभारंभ…

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणा बरोबरच खेळ ही महत्वाचा… — अरुण चव्हाण,गट विकास अधिकारी कणकवली खेळ व शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू असून खेळाशिवाय शिक्षण हे अपूर्णच आहे.आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात अधिक जलद, अधिक उंच अधिक बलवान आणि अधिक बुद्धिमान होण्यासाठी…

Read Moreकणकवली तालुकास्तरीय शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा नडगिवे येथे शुभारंभ…

खारेपाटण येथे रस्ता संरक्षक भिंत व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ….

मुंबई – गोवा महामर्गवरून थेट खारेपाटण बाजारपेठेत आलेल्या मुख्य रस्त्याचा खारेपाटण हायस्कूल जवळील वळणातील रस्त्याला २४ मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधणे व ४०० मीटर रस्ता डांबरीकरण करणे मोरी बांधणे कामाचा शुभारंभ बुधवारी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ…

Read Moreखारेपाटण येथे रस्ता संरक्षक भिंत व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ….

कामाच्या गुणवत्तेत तडजोड खपवणार नाही!

राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे , गुणवत्तेत तडजोड…

Read Moreकामाच्या गुणवत्तेत तडजोड खपवणार नाही!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणी बैठक रविवारी

पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवार 5 जानेवारी 2025 रोजी मातोश्री हॉल येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणी बैठक रविवारी

फोंडाघाट येथील पूर्णानंद भवनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

ज्ञाती बांधवांनी सहभाग घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज , कणकवली यांनी श्रीमत पूर्णानंद भवनाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने ( कणकवली तालुका ज्ञाती बांधव मर्यादित) निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा २ गटात राहील.१. शालेय…

Read Moreफोंडाघाट येथील पूर्णानंद भवनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

गहाळ मोबाईल हस्तगत करत नवीन वर्षात कणकवली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली पोलिसांकडून 1 लाख 47 हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2024 पर्यंत कणकवली पोलिसांकडून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडण्यात आली असून, या अंतर्गत 1 लाख 47 हजार रुपयांचे महागड्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात…

Read Moreगहाळ मोबाईल हस्तगत करत नवीन वर्षात कणकवली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
error: Content is protected !!