
मच्छिमार समाजाने वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे- जीजी उपरकर
मच्छीमार समाजाला ठाकरेंची शिवसेनाच न्याय देऊ शकते-आ. वैभव नाईक मालवण तालुक्यातील विविध ठिकाणच्या मच्छिमारांचा जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आचरा, तळाशील, कोळंब गावात जीजी उपरकर यांचा सत्कार सोहळा संपन्न









