
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचा पीओपी ला विरोध; तर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याला समर्थन
जिल्हा संघटनेच्या भव्य मेळाव्यात एकमत सिंधुदुर्गात होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तींची विटंबना आणि पर्यावरण हानी विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व पर्यावरण स्नेही गणेशमूर्तीकारांनी पीओपीच्या गणेश मूर्ती न बनवता मातीच्या, शाडूच्या, लगदा मातीच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग पर्यावरण…










