
वैभववाडी पोलिसांची दमदार कामगिरी
अवैध गोवा बनवटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीसहित 13,04,000 चा मुद्देमाल जप्त वैभववाडी तालुक्यातील कुसूर पिंपळवाडी फाटा,येथे महिंद्रा बोलेरो चार चाकी गाडीतून रात्री गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.अय्याज शहा आलम पठाण वय-34 वर्षे…










