
विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
ऍड. राजीव बिले, ऍड दत्ताराम बिले आणि ऍड. हेमांगी वराडकर यांनी पाहिले काम पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपातून संशयित परशुराम उर्फ राजा केशव शेट्ये याची प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्री. डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. राजीव…









