
श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संकेतस्थळाचे उद्घाटन व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप
कार्यक्रमाची सुरुवात सुरेल आवाजात रामकृष्ण गुरुकुल संगीत विद्यालयाचे गुरुवर्य योगेश प्रभू यांच्या विद्यार्थ्यांनी केली..माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुरेश बिर्जे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून एकूण पाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक खर्चासाठी शिष्यवृत्ती…










