साकेडीत गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त!

गोवा बनावटीची, गावठी दारू, व मुद्देमाल ताब्यात कणकवली पोलिसांची पालकमंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर धडक कारवाई रसायन नष्ट करत हातभट्टी करिता लागणारे साहित्य देखील जप्त पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी…

Read Moreसाकेडीत गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त!

काँग्रेस वाढीसाठी आपापला विभाग आणि गाव सक्षम करा – रमेश किर

जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार काँग्रेस पुन्हा नक्कीच उभारी घेईल. पण प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपापला विभाग किंवा गाव सक्षम करण्याच्या दृष्टी प्रयत्न करायला पाहिजेत, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर यांनी व्यक्त केले.…

Read Moreकाँग्रेस वाढीसाठी आपापला विभाग आणि गाव सक्षम करा – रमेश किर

पोलिसांच्या निलंबनाने अवैध धंद्यांचा प्रश्न निकालात निघेल का ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल राजकीय वरदहस्त बाजूला करून पोलिसांना फ्रीहँड देण्याची मागणी कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली अवैध मटका धाड प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी निकालात…

Read Moreपोलिसांच्या निलंबनाने अवैध धंद्यांचा प्रश्न निकालात निघेल का ?

खारेपाटण हायस्कूलमध्ये हापकीडो मार्शल आर्ट चे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. श्री. राज वागदकर यांच्या उपस्थितीत हापकिडो मार्शल आर्ट चे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.समाजातील वाढत्या अत्याचारांवर मात करण्यासाठी प्रशालेतील मुलगे आणि विशेषत: मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या दृष्टीने विविध सहज व सोप्या पद्धतींचा मार्शल आर्ट चा…

Read Moreखारेपाटण हायस्कूलमध्ये हापकीडो मार्शल आर्ट चे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे भाकरी डे संपन्न

खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत आज “भाकरी – डे ” उस्ताहात साजरा करण्यात आला.संपूर्ण महाराष्ट्र राज्य सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा…

Read Moreखारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे भाकरी डे संपन्न

एमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन श्रावणी कंप्यूटर एज्युकेशन तळेरे येथे उत्साहात साजरा

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) या राज्यातील संगणक शिक्षण क्रांती घडवणाऱ्या संस्थेच्या पंचविसाव्या स्थापनादिनाचा सोहळा तळेरे येथील श्रावणी कंप्यूटर एज्युकेशनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. सौ. श्रावणी मदभावे आणि सतीश मदभावे…

Read Moreएमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन श्रावणी कंप्यूटर एज्युकेशन तळेरे येथे उत्साहात साजरा

शिडवणे नं. १ शाळेत ‘भाकरी डे’ उपक्रम उत्साहात साजरा

शिडवणे नं. १ शाळेत शनिवार, २३ ऑगस्ट रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘भाकरी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात मुलामुलींनी पारंपरिक पद्धतीने भाकरी बनवण्याचे प्रात्यक्षिक अनुभवले, ज्यामुळे त्यांना श्रमप्रतिष्ठा आणि पाककलेचे महत्त्व समजले.

Read Moreशिडवणे नं. १ शाळेत ‘भाकरी डे’ उपक्रम उत्साहात साजरा

चिंचवली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी महेश बांदिवडेकर यांची निवड

कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत येथे दि.शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत महेश बांदिवडेकर यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत सूचक म्हणून सुनील नाना भालेकर यांनी प्रस्ताव मांडला. सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर यांनी त्याला…

Read Moreचिंचवली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी महेश बांदिवडेकर यांची निवड

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी निवड

आमदार निलेश राणे यांनी नियुक्ती केली जाहीर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी खारेपाटण येथील मंगेश गुरव यांच्यावर सोपवली असून…

Read Moreमंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी निवड

त्या कारवाई मध्ये विचारली जाणारी निखिल नावाची व्यक्ती कोण?

अवैध धंद्यांवर कारवाईचे अपत्य निर्माण व्हायला 9 महिने का लागले? माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल पालकमंत्री नितेश राणे यांनी जी मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकली ती अभिनंदन स्वत आहे. पण पालकमंत्री यांनी या धाडीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली ती…

Read Moreत्या कारवाई मध्ये विचारली जाणारी निखिल नावाची व्यक्ती कोण?

सिंधुदुर्ग व्यापारी संघाचे उपाध्यक्ष कै. महेश नार्वेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यांग शाळेमध्ये साहित्य वाटप

महेश नार्वेकर मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष कै. महेश नार्वेकर यांचे नुकतेच निधन झाले. नुकतात त्यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्त महेश नर्वेकर मित्र मंडळाच्या वतीने कणकवली तालुक्यातील करंजे येथील दिव्यांग मुलांच्या शाळेत जाऊन शाळेला वॉटर…

Read Moreसिंधुदुर्ग व्यापारी संघाचे उपाध्यक्ष कै. महेश नार्वेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यांग शाळेमध्ये साहित्य वाटप

चेंदवण बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करा – आम. निलेश राणे

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी कुडाळ : तालुक्यात चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवण खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात…

Read Moreचेंदवण बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करा – आम. निलेश राणे
error: Content is protected !!