सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा सनातन संस्थेचे आवाहन हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर…

Read Moreसनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

कणकवली – कसवणात ठाकरे सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या…

Read Moreकणकवली – कसवणात ठाकरे सेनेला धक्का

करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंनी केले स्वागत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यामध्ये धक्का कणकवली तालुक्यातील करंजे येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला…

Read Moreकरंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

न्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,तंत्र व विकास केंद्राचे रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,जाधव,यांसह अन्य शिक्षक,पालक…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद यशवंत परब (रा. हळवल परबवाडी, वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गोविंद परब हे हळवल गावचे प्रमुख मानकरी होते. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या…

Read Moreहळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन

असलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

कणकवली तालुक्यात ३७ विकास संस्थांमध्ये असलदे सोसायटी ठरली एकमेव पात्र शेतकरी सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने भात पिक…

Read Moreअसलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

झाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाड हटवले कणकवली शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गणपती साना परिसरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असलेल्या नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. ही घटना…

Read Moreझाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

चिंदर लब्देवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

चिंदर लब्दे वाडी येथील अनिल वसंत लब्दे यांच्या घरावर शनिवारी पहाटे जंगली झाड पडून छप्पराचे सुमारे तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.चिंदर लब्दे वाडी येथील अनिल लब्दे आपल्या पत्नीसह राहतात.शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने…

Read Moreचिंदर लब्देवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेतीविषयक आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शेतीविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आणिपर्यावरण संवर्धनाबाबत जागृती व्हावी म्हणून गेली नऊ वर्षे सतत वृक्षारोपण आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणा-याश्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे शनिवारी शेती विषयक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन तसेच कार्यकारिणी सदस्या श्रीम. वैशाली…

Read Moreश्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

महामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

रविवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली.…

Read Moreमहामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

वाहतूक शाखेत काम करताना कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृतीचे ही महत्त्वपूर्ण काम प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखे मधील पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. प्रकाश गवस…

Read Moreपोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश

मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग…

Read Moreएआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश
error: Content is protected !!