
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी
वितरीत निधीपैकी विकास क्षेत्र निहाय काही प्रमुख विभाग व त्यांचे निधी वितरण

वितरीत निधीपैकी विकास क्षेत्र निहाय काही प्रमुख विभाग व त्यांचे निधी वितरण

सेवा पंधरावडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राबवले अभियान कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासहित महसूल, शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तेथे दाखले अभियान अंतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वय अधिवास व जातीचे दाखले शाळांच्या…

समीर नलावडे मित्र मंडळ व शहर भाजपच्या वतीने आयोजित दिवाळी बाजाराचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्याकडून दिवाळी बाजाराच्या आयोजनाचे कौतुक कणकवली शहर भाजप व समीर नलावडे मित्र मंडळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार चा…

वैभव नाईक यांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुडाळ तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे अडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी…

तेंडोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी होत असलेला दबाव आणि घर बांधणीसाठी वाळू व चिऱ्यांची असलेली अनुपलब्धता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील तेंडोली येथील ग्रामस्थांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाच्या धोरणानुसार घरकुल…

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण येणाऱ्या खारेपाटण पं. स. व जि. प सदस्य पदाच्या निवडणुकी साठी खारेपाटण-तळेरे विभागात इच्छुक उमेदवारांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळतं आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण…

खारेपाटण मध्ये जि. प. उमेदवारी साठी चढाओढ सुरु खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ. अस्मि प्रशांत लाड भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून वायंगणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अस्मि प्रशांत लाड यांनी…

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांना मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे निराशा मिळाली तर नव्या इच्छुक…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी पार पडली. आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे.सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा…

३ फुटांहून अधिक लांबीचा सर्प सिंधुदुर्गची जैवविविधता पुन्हा अधोरेखित कुडाळ : तालुक्यातील नारूर (कडावलं रेंज) येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता, ३ फुटांहून अधिक लांबीच्या (सुमारे ९६ सेंमी) एका विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. सुरुवातीला हा साप…

ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या वायंगणी गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सुरुंग लावत वायंगणी नळेकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा मंगळवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांच्या विकास पर्वाने प्रेरीत होऊन शिवसेना…

जिल्ह्यातील भजनी कलाकारांना राज्यात झळकविण्यासाठी विशेष रणनीती. कणकवली/मयूर ठाकूर : “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”यांच्या वतीने आयोजित बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह कणकवली येथे संपन्न झाली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रात असलेले तज्ञ,विशारद,अलंकार पदवीप्राप्त जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या भजन…