
“त्या” शिक्षकावरील अटकेची कारवाई अवैध
तात्काळ मुक्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश येथील एका प्रशालेतील अल्पवयीन विद्यार्थीनींना चेंजिंग रुममध्ये चोरून बघितल्याप्रकरणी शिक्षक आप्पाजी अरूण मोहिते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी पोलिसांनी केलेली…










