
जनतेची कामे करून त्यांचे प्रश्न सोडवणे हीच खऱ्या अर्थाने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे उद्गार देवगड तालुक्यात राष्ट्रवादी मार्फत अजितदादा पवार यांची जयंती साजरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त देवगड तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत मोंड येथे वृक्षारोपण व श्रद्धांजली…










