
उद्यापासून कुडाळ मध्ये ‘कुडाळदेशकारां’चा १० वा क्रीडामहोत्सव
सकाळच्या सत्रात क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन खास आकर्षण अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेंबरला कुडाळमध्ये…










