हुमरस येथे त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने केले जेरबंद

जलद बचाव पथकाची कामगिरी कुडाळ : तालुक्यात हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस आपल्या मर्कटलीलांनी हैराण करणाऱ्या एका वानराला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने शिताफीने जेरबंद केले.हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस एक वानर दुकानात शिरत होता.…

Read Moreहुमरस येथे त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने केले जेरबंद

एसपीएस फार्मसी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर निवड वाडी हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांची विद्यापिठाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी ऑफलाईन पार…

Read Moreएसपीएस फार्मसी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ न्यायालयाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

तालुका विधी समिती आणि वकील संघटनेचे संयुक्त आयोजन कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने कुडाळ हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे आज राष्टीय शिक्षण दिनानिमित्त कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश…

Read Moreकुडाळ न्यायालयाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

कणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम

संगीताच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध सुप्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी संदीप देशमुख आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या जुगलबंदी आणि सादरीकरणामुळे कणकवली येथे आयोजित केलेला भजन संध्या कार्यक्रम खूपच रंगतदार होत गेला. भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने…

Read Moreकणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम

ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची पत्रकार परिषद तडकाफडकी रद्द

काँग्रेसच्या भूमिकेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याची चर्चा संदेश पारकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर…

Read Moreठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची पत्रकार परिषद तडकाफडकी रद्द

विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत नानल चे यश

राज्यस्तरावर निवड कणकवली/मयूर ठाकूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या दहावीचा विद्यार्थी कु सुश्रुत मंदार नानल याने नेत्र दीपक…

Read Moreविभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत नानल चे यश

कु.आराध्य गोडवे चे तायक्वांदो स्पर्धेत नेत्रदीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या आराध्य गोडवे इयत्ता आठवी यांने 14 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहेनुकत्याच संपन्न झालेल्या या…

Read Moreकु.आराध्य गोडवे चे तायक्वांदो स्पर्धेत नेत्रदीपक यश

अर्थसाक्षरतेच्या दिशेने कनेडी प्रशालेचे पहिले पाऊल!

विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचा जागर प्रवास सुरु. कणकवली:मयूर ठाकूर कणकवली तालुक्यातील कनेडी प्रशालेत “अर्थसाक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल” हा उपक्रम संपन्न झाला.बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेचे महत्व ओळखून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता,नियोजनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या…

Read Moreअर्थसाक्षरतेच्या दिशेने कनेडी प्रशालेचे पहिले पाऊल!

कणकवली निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू

कनकनगर, शिवशक्तीनगर मधील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत कणकवली शहरातील कणकनगर-शिवशक्तीनगर येथील तरुणांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे…

Read Moreकणकवली निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू

मालडीत १५ व १६ नोव्हेंबरला हरिनामाचा जल्लोष!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने धन्य झालेल्या मालवण तालुक्यातील मालडी गावात १५ व १६ नोव्हेंबर रोजी भक्तिभावाने हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा हा अखंड सोहळा यंदाही उत्साहाच्या वातावरणात रंगणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी देवीची पूजा, अभिषेक…

Read Moreमालडीत १५ व १६ नोव्हेंबरला हरिनामाचा जल्लोष!

संदेश पारकर लवकरच भूमिका स्पष्ट करणार

निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक सुरू कणकवली शहर विकास आघाडी की महाविकास आघाडी चित्र काही वेळेत स्पष्ट होणार कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा विरोधात महाविकास आघाडी की कणकवली शहर विकास आघाडी या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख…

Read Moreसंदेश पारकर लवकरच भूमिका स्पष्ट करणार

अखेर अपहरण आणि मारहाणीचा तो बनावच ठरला

सिद्धेश गावडेवर गुन्हा दाखल होणार निवती पोलिसांचा यशस्वी तपास फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची फिर्याद काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणाने कुडाळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या काटेकोर तपासानंतर या प्रकरणामागील सत्य…

Read Moreअखेर अपहरण आणि मारहाणीचा तो बनावच ठरला
error: Content is protected !!