रास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाचविण्याचे काम रास्त भाव दुकानदार प्रामाणिकपणे पार पाडतात. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सेवा देणाऱ्या या दुकानदारांच्या कार्यामुळे गरीब व गरजूंना मोठा दिलासा…

Read Moreरास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा

विजेच्या लपंडाव थांबवा हिर्लेवाडी ग्रामस्थांची वीज वितरणकडे मागणी

आचरा गावात सबस्टेशन असूनही ऐन चतुर्थी सणाच्या तोंडावर आचरा हिर्लेवाडी येथील वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या हिर्लेवाडी ग्रामस्थ बुधवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयात दाखल झाले होते. हिर्लेवाडी भागातील वीज सातत्याने खंडीत होत असून वीज गेल्यावर काहीवेळा दिवसभर वीज गायब…

Read Moreविजेच्या लपंडाव थांबवा हिर्लेवाडी ग्रामस्थांची वीज वितरणकडे मागणी

कणकवली शहरातील फळ व्यावसायिक बाळा वाळके यांचे निधन

कणकवली शहरातील रहिवासी बाळकृष्ण ऊर्फ बाळा अनंत वाळके (वय 82) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. बाळा वाळके यांचा कणकवली एस टी स्टँड येथे फळांचा गेली अनेक वर्ष स्टाँल आहे. मिठबाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी रंजन वाळके आणी फळ विक्रेते…

Read Moreकणकवली शहरातील फळ व्यावसायिक बाळा वाळके यांचे निधन

पिंगुळी-पाट आणि पिंगुळी-मठ रस्ता कामात सा.बां. विभागाचा ३२ लाखाचा भ्रष्टाचार

पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांचा पत्रकार परिषदेत आरोप कुडाळ उपअभियंत्यांची चौकशी करून ईडीची कारवाई करा कुडाळ तालुक्यात पिंगुळी – पाट आणि पिंगुळी – मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार…

Read Moreपिंगुळी-पाट आणि पिंगुळी-मठ रस्ता कामात सा.बां. विभागाचा ३२ लाखाचा भ्रष्टाचार

भाजपात घरवापसी – कोकणात ठिकठिकाणी जंगी स्वागत. हजारो कार्यकर्त्यांचा वाहने आणि मोटरसायकलचा ताफा स्वागत रॅलीमध्ये सहभागी

विशाल परब आणि पदाधिकारी पक्षाने दिलेल्या प्रेमाने अक्षरश: भारावले भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व विशाल परब यांचे निलंबन मागे घेत पक्षात त्यांचे स्वागत केले. विशाल परब यांच्या समवेत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही निलंबन रद्द…

Read Moreभाजपात घरवापसी – कोकणात ठिकठिकाणी जंगी स्वागत. हजारो कार्यकर्त्यांचा वाहने आणि मोटरसायकलचा ताफा स्वागत रॅलीमध्ये सहभागी

अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी बक्षीस योजना पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार – वैभव नाईक

Read Moreअदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा

नझीर शेख यांचा महाडमध्ये सन्मान

श्री. शेख महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक आणि कोकण विभागाचे सचिव नझीर शेख यांचा नुकताच महाड येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी…

Read Moreनझीर शेख यांचा महाडमध्ये सन्मान

आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. सज्ज – प्राजक्ता बांदेकर

कुडाळ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून पूरपरिस्थितीची पाहणी शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. प्रशासन सज्ज…

Read Moreआपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. सज्ज – प्राजक्ता बांदेकर

आम. निलेश राणे यांनी केली कुडाळ शहर पदाधिकाऱ्यांची निवड

कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा…

Read Moreआम. निलेश राणे यांनी केली कुडाळ शहर पदाधिकाऱ्यांची निवड

एसटीच्या ‘त्या’ नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे

सेवाशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.…

Read Moreएसटीच्या ‘त्या’ नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे

रक्तदान हे राष्ट्रीय कार्य – वीरसिंग वसावे

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर ५० जणांनी केले रक्तदान रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून श्री. वसावे बोलत होते. या शिबिरामध्ये पन्नास जणांनी रक्तदान…

Read Moreरक्तदान हे राष्ट्रीय कार्य – वीरसिंग वसावे

कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख पदी दामू सावंत यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात खांदेपालट केला असून सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दामोदर उर्फ दामू सावंत यांच्यावर…

Read Moreकणकवली शिवसेना तालुकाप्रमुख पदी दामू सावंत यांची नियुक्ती
error: Content is protected !!