कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा 13 जुलै रोजी

संस्थेच्या फोंडाघाट येथील ‘पूर्णानंद भवन’ येथे होणार कार्यक्रम कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता…

Read Moreकुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा 13 जुलै रोजी

‌मोठी महत्वाकांक्षा बाळगून पुर्ततेसाठी कठोर मेहनत घ्या-जयंत देशपांडे

आचरा–अर्जुन बापर्डेकरकोणतीही कला,खेळ एकाग्रता वाढवित असते.विद्यार्थ्यानी मोठी महत्वाकांक्षा बाळगून ती पूर्ततेसाठी कठोर मेहनत घेतली तर यश दूर नसल्याचे उद्गार मुंबई येथील सुप्रसिध्द उद्योजक जयंत देशपांडे यांनी आचरा हायस्कूल येथे काढले. इंग्लिश मेडिअम स्कूल येथे सोमनाथ गुळगुळे संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन जयंत…

Read More‌मोठी महत्वाकांक्षा बाळगून पुर्ततेसाठी कठोर मेहनत घ्या-जयंत देशपांडे

पारिजात संस्थेच्या वतीने शाळा माईण नंबर 1 येथे शैक्षणिक साहित्य वितरण

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत 20 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर 1 येथे पारिजात संस्था मुंबई च्या सौजन्याने गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तब्बल 20 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना मोफत…

Read Moreपारिजात संस्थेच्या वतीने शाळा माईण नंबर 1 येथे शैक्षणिक साहित्य वितरण

प्रणाली मानेसह पती व मुलाला १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई यांचा युक्तिवाद सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना…

Read Moreप्रणाली मानेसह पती व मुलाला १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

लवकरच सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार!

भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांची घोषणा बुवा रविकांत राणे यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा भजन कलाकार संस्थेच्या माध्यमातून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तरुण भजनी कलाकार यांना उच्च दर्जीय व्यासपीठ…

Read Moreलवकरच सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार!

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातभावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !

अंतिम विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा ! सनातन संस्थेचे आवाहन धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्‍यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय…

Read Moreसनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातभावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !

खारेपाटण येथे श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज व प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ

“आजचा विद्यार्थी आत्मनिर्भर झाला पाहिजे “-अभय मठ “आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविले पाहिजे. “असे भावपूर्ण उदगार ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री अभय मठ यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती आशा…

Read Moreखारेपाटण येथे श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज व प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ

मच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा

मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्याच्या उद्देशाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे. योजना तयार करण्यासाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही…

Read Moreमच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा

आचरा हायस्कूलच्या नुतन समितीचा आचरा सरपंच जेराॅन फर्नांडीस यांच्या कडून सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकरधी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संस्थेच्या नुतन कार्यकारिणी आणि पदाधिकारी अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांचा सन्मान आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश…

Read Moreआचरा हायस्कूलच्या नुतन समितीचा आचरा सरपंच जेराॅन फर्नांडीस यांच्या कडून सन्मान

प्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये देणार धडक

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

Read Moreप्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये देणार धडक

कणकवलीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्सहात साजरा

विविध कार्यक्रमांची रेलचेल : शिष्यांनी घेतले गुरूंचे दर्शन तालुक्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिनिमित्त विविध व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण होते.कणकवली शहरातील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. भालचंद्र महाराज यांच्या…

Read Moreकणकवलीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्सहात साजरा

तळाशील भागाला उधाणाचा फटका

तळाशील किनारपट्टीचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने केला गिळंकृत आचरा–अर्जुन बापर्डेकरसमुद्राला आलेल्या पौर्णिमेच्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे.तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र…

Read Moreतळाशील भागाला उधाणाचा फटका
error: Content is protected !!